• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांचा तीन तास पाठलाग; केज पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा डाव फसला

by Beed Reporter
November 19, 2022
Reading Time: 1 min read
0
जन्मदात्या आईने सहा मुलांना विहीरीत ढकलले; मुलांचा मृत्यू तर महिला बचावली
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज (रिपोर्टर) सारुळ पाटीजवळ काही सशस्त्र दरोडेखोर दबा धरुर बसल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली होती. तीन वाजता केज पोलिसांनी त्याठीकाणी तात्काळ धाव घेतली. पोलिसांना पाहताच दरोडेखोरांनी आपल्या चारचाकी वाहनातून पळ काढला तब्बल तीन सात पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र नंतर दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. केज पोलिसांनी रात्री दाखवलेल्या तत्परतेमुळे दरोडेखोरांचा डाव मात्र फसला अन् नागरिकांनी सुटकेचा स्वास सोडला.
याबाबात अधीक असे की, केज पोलीसांची रात्रीची गस्त सुरु होती अचानक रात्री तीनच्या दम्यान गस्तवर असलेल्या पोलीस व्हानला फोन आला केज पोलीस ठाणे हद्दित काही चोरटे सारुळ पाटी जवळ एक पाडर्यारंगाची कार घेऊण ऊभी आहे त्यात पाच ते सहा जन काटी,कोयते,दगड,हतात घेऊन रत्याच्य कडीला उभे असल्याची माहीती पोलीसांना दिली होताच याची दखल घेत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांनी पोलीसांना पाहताच जाग्यावरुन गाडी वळवून पळ काडला चोरटे व पोलीसात लगभग दोन ते तीन तास पाठलाग करुण पळापळ सुरु होती चोरट्यांनी आखेर पोलीसांना चकमा देत पळून गेले पोलीसांना मदत करण्यासाठी सारुळच्या गावकर्यानी सुध्दा पाठालाग करत होते आखेर कळंब रोड कडून चोरट्यांनी पळून गेले केज पोलीसांच्या सतर्ककतेमुळे दरोड्याचा अनर्थ टळला. यावेळी केज पोलीस ठाण्याचे पो.नि, शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.देवकते, पो.हे.अहंकारे, पो.ना.हनुमंत गायकवाड, पो.ना.सोपने, पो.का.फड, पो.का.मेत्रे, पो.हे.शेख सह सारुळच्या ढाकणे व गावकर्यानी पोलीसांना मदत केली म्हणून पुढील अनर्थ टळला.

रात्री गस्त घालणार्‍या पोलीसांच्या
सुरक्षितेसाठी हवे अत्यधुनिक साहीत्य
बीड पोलिस दलाकडे चांगल्या सुसज्ज गाड्या नाहीत. त्यामुळे रात्रीची गस्त घालताना मोठी अडचण निर्माण होते. एका ठाण्याला एकच चारचाकी वाहन असते. हद्द मोठी आहे. एका दिशेने गाडी गेली तर दुसर्‍या दिशेला काही घटना घडल्यास तेथे जाण्यासाठी तीच गाडी बोलावावी लागते. शिवाय रात्री गस्त घालणार्‍या पोलिसांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक साहित्यही नसल्याने आहे त्याच तुटपुंज्या साहित्यावर पोलिस गस्त घालत आहेत.

Previous Post

जुना मोंढा रस्त्याचे काम सुरू होणार; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत खड्डे बुजविण्यास सुरवात

Next Post

बीड-गेवराई विधानसभेचे चित्र पालटण्याची ताकद असणार्‍या तालुक्यातल्या नऊ ग्रा.पं.मध्ये चुरस

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बीड पंचायत समिती गणाचे आरक्षण

बीड-गेवराई विधानसभेचे चित्र पालटण्याची ताकद असणार्‍या तालुक्यातल्या नऊ ग्रा.पं.मध्ये चुरस

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?