• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

अंबाजोगाई कोणाची? ‘पापा‘ ची की‘ शेठ’ ची!तुल्यबळ उमेदवारांमुळे कुस्ती रंगणार

by गणेश सावंत
November 16, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड, (रिपोर्टर)ः- नांगरी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे मुंदडा नागरी व्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी प्रथमच येत असल्याने आज पर्यंत नागरी व्यवस्थेचे नेतृत्व करणारे पापा मोदी त्यांच्या सोबत कशी कुस्ती खेळतात या बाबत अवघ्या जिल्ह्याचे लक्ष अंबाजोगाई नगर पालिका निवडणुकीने आत्तापासून वेधून घेतले आहे. नंदकिशोर मुंदडा यांनी काल अत्यंत साध्या पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून पापा मोदी आज किंवा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. इथे पक्षीय राजकारणापेक्षा मोदी विरूध्द मुंदडा ही चुरशीची लढत पहायला भेटणार आहे.


अंबाजोगाईच्या राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षापासून मुंदडा कुटूंब ग्रामीण भागात नेतृत्व करत आलं आहे तर शहरी भागात राजकिशोर मोदी उर्फ पापा मोदी हे नेतृत्व करत आहेत. यावर्षी प्रथमच मुंदडा कुटूंबियांनी शहराच्या राजकारणात थेट लक्ष घातल्याचे दिसून येते. दसतुरखूद नंदकिशोर मुंदडा हे उमेदवार म्हणून समोर आले असून काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबाजोगाईच्या राजकारणात मोदी विरूध्द मुंदडा यांचं राजकारण अनेक निवडणूकांमध्ये पाहितलं गेलं असलं तरी समोरा समोर प्रथमच हे दोघे निवडणूक लढवत आहेत. राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहर आपल्याच ताब्यात रहावं यासाठी आघाडीची मोट बांधत असल्याचे सांगितले जाते. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेणार आहेत तर इकडे नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई शहरावर भाजपाचे अधिराज्य व्हावे यासाठी प्रयत्नशिल असून दोघेही तेवढयाच ताकदीने निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अंबाजोगाईत मुंदडा विरूध्द मोदी ही कुस्ती अधिक रोमहार्षक पध्दतीने  पहायला मिळणार आहे.

Previous Post

तुतारी आणि कमळा ला उमेदवार जाहीर करण्याचे मुहूर्त मिळेना

Next Post

योगेश गेले पंकजांना भेटायला, अजितदादांची राष्ट्रवादी कागदे वेशीतशरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही उमेदवार घोषणेबाबतचं घोडं आडलं

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

खोडवा सावरगावमध्ये पाणीटंचाईविरोधात ‘हंडा मोर्चा’; ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा संताप

by गणेश सावंत
May 3, 2026
अंबाजोगाई

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

by गणेश सावंत
April 25, 2026
अंबाजोगाई

जनावरे चोरी प्रकरणाचा पर्दाफाश  तिघांना अटक; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

by गणेश सावंत
April 21, 2026
Next Post

योगेश गेले पंकजांना भेटायला, अजितदादांची राष्ट्रवादी कागदे वेशीतशरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही उमेदवार घोषणेबाबतचं घोडं आडलं

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?