• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

बरड फाट्यावर सख्याहर्‍यांचा राडा; पुण्याला निघालेल्या विवाहित तरुणीला अडवले, भावाला मारहाण करत तरुणीची छेड

by Beed Reporter
August 20, 2022
Reading Time: 1 min read
0
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बरड फाट्यावर सख्याहर्‍यांचा राडा
पुण्याला निघालेल्या विवाहित तरुणीला अडवले, भावाला मारहाण करत तरुणीची छेड, ट्रॅव्हल्सवर दगडफेक; तिघांविरुद्ध गुन्हा

केज (रिपोर्टर) पुण्याला जाण्यासाठी आपल्या दोन भावांसह ट्रॅव्हल्सची वाट पहात बरडफाटा येथे उभा राहिलेल्या विवाहित तरुणीला वाईट हेतुने छेडछाड करत दोन भावांना मारहाण करणार्‍या तिघांविरोधात अखेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुणीस अश्‍लाघ्य वाटेल, असे भाष्य करत तिच्याशी ओढाओढी करत संबंधित आरोपींनी ती ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतरही दाबदडप करून ट्रॅव्हल्सवर दगडफेक केली होती. सदरची घटना ही 18 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत केज तालुक्यातील बणकरंजा येथील नवविवाहिता तक्रारदार आपल्या संग्राम ठोंबरे व विकास ठोंबरे या दोन भावांसोबत पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पहात बरडफाटा या ठिकाणी 18 ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता उभा होती. त्यावेळी स्कुटी आणि होंडावर हनुमंत ज्ञानोबा मुंडे (रा. मुंडेवाडी), बाबूराव आप्पाराव ढाकणे, पंढरी अशोक ढाकणे (रा. सारुळ) हे त्याठिकाणी आले, त्यावेळी माझ्या भावास ही मुलगी कोण आहे? असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. माझा दुसरा भाऊ सोडवण्यासाठी आला असता त्यालाही दगडाने व काठीने मारहाण केली. या वेळी मी तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. ते सोडण्यासाठी आरोपींनी माझ्या हाताला ओढत मला लज्जा वाटेल, असे अश्‍लाघ्य बोलत खाली पाडून मलाही मारहाण केली. त्याचवेळी ज्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत होते ती ट्रॅव्हल्स आली. त्यातून माझे पती खाली उतरले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थितांच्या मदतीने आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो असता आरोपींनी ट्रॅव्हल्स अडवून त्यावरही दगडफेक केली. सदरचा प्रकार हा तब्बल एक तास चालू होता. शेवटी आणखी दोन ट्रॅव्हल्स घटनास्थळी पोहचल्या. त्या सर्वांच्या मदतीने आम्ही पुढे निघून आलो, अर्ध्या वाटेत उतरून पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याचे संबंधित विवाहित तरुणीने म्हटले. त्या तरुणीच्या फिर्यादीवरून केज पोलिसात आरोपीविरोधात कलम 354, 324, 504, 143, 149 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

आज कोकणसह मराठवाड्यात ‘यलो’ अलर्ट तर विदर्भात ‘ऑरेंज’ अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर रोजी होणार- अमरसिंह पंडित यांची माहिती

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post
मोफत कृत्रिम हात व पाय शिबीरासाठी गरजूंनी नोंदणी करावी – माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आवाहन

शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर रोजी होणार- अमरसिंह पंडित यांची माहिती

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?