परळी मतदारसंघात येत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील काही ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये मुर्ती, वाकडी, हनुमंतवाडी या तीन गावांमध्ये बिनविरोध निवडणुका होऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या तर सात सदस्यीय दत्तपूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे दोन, भाजपाचे पाच सदस्य निवडून आले. सात सदस्यीय अंबलवाडी या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन, संमिश्र 4 तर एक ठिकाणचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.