Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड शहरात सडकफिर्‍यांना खाकीचा प्रसाद

बीड शहरात सडकफिर्‍यांना खाकीचा प्रसाद

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वत्र निर्बंध लावलेले आहेत. असे असताना काही सडकफिरे विनाकारण रस्त्याने फिरत असल्याचे दिसून येत आहे. अशा सडकफिर्‍यांना आवर घालण्यासाठी पोलीसांना आपल्या बळाचा वापर करावा लागत आहे.
   रात्री अनेक सडकफिर्‍यांना पोलीसांनी काठ्यांचा प्रसाद दिला आहे. या प्रसादामुळे तरी आता सडकफिरे रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसून येणार नाहीत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने 1 मेपर्यंत कडक निर्बंध लावलेले आहेत. असे असताना काही सडकफिरे विनाकारण मोटारसायकल किंवा पायी रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्री शहरातील अनेक ठिकाणी मोकार लोकांना काठीचा प्रसाद दिला. आज सकाळीही सडकफिर्‍यांना पोलीसांनी आपला खाक्या दाखवला. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!