• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड अंबाजोगाई

अग्निपथ योजना रद्द करा, डीवायएफआय-एसएफआयची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by Beed Reporter
June 20, 2022
Reading Time: 1 min read
0
अग्निपथ योजना रद्द करा, डीवायएफआय-एसएफआयची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंबाजोगाई (रिपोर्टर) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. सैन्य भरतीत कंत्राटी पद्धती आणणार्‍या भाजपच्या केंद्र सरकार विरोधात डीवायएफआय – एसएफआय तर्फे देशभरात हे आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात डीवायएफआय – एसएफआयने म्हटले आहे की, केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेली नवीन लष्कर भरती अग्निपथ योजना ही देशासाठी आपत्ती आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. सरकारने गेल्या दोन वर्षांपासून नियमित लष्करी भरती केली नाही. त्यामुळे 2021 पर्यंत भारतीय सैन्यात 1 लाख 4 हजार 653 जवानांची कमतरता होती. ही पदे भरण्याऐवजी सरकारने आता प्रादेशिक कोटा पूर्णपणे काढून टाकण्याचा आणि 6 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसह चार वर्षांच्या अल्पकालीन अग्निपथ भरती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षानंतर सुमारे तीन चतुर्थांश (35 हजार) सैनिक पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीशिवाय निवृत्त होतील.
डीवायएफआय आणि एसएफआय देशाच्या सार्वभौमत्वावरील व भारतीय लोकांवरील, तसेच स्वातंत्र्यावरील भांडवलदारी हल्ल्यांचा तीव्र विरोध करत असून भारताचे सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात आणणारी, सशस्त्र दलांमधील स्थैर्य धोक्यात आणणारी फसवी अग्निपथ योजना तात्काळ रद्द करण्याची आणि सशस्त्र दलांमध्ये पूर्वी प्रमाणेच नियमित सैन्य भरती करण्याची मागणी करत आहे. या आंदोलनात डीवायएफआयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, सुहास चंदनशिव,देविदास जाधव,हनुमान शिंदे,मोनाज देशमुख, प्रशांत मस्के,प्रशांत कोकाटे, जगन्नाथ पाटोळे,अंकुश कोकाटे,राम गडदे, सिद्राम सोळंके,सारंग भगत,विजय घुगे सह शेकडो युवक सहभागी झाले होते.

Previous Post

शिक्षण विभाग, बीड न.प.च्या विरोधात कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन

Next Post

केजच्या सहयोगनगरमध्ये घरफोडी, नगदी पन्नास हजारांसह दागिने लंपास

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

खोडवा सावरगावमध्ये पाणीटंचाईविरोधात ‘हंडा मोर्चा’; ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा संताप

by गणेश सावंत
May 3, 2026
अंबाजोगाई

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

by गणेश सावंत
April 25, 2026
अंबाजोगाई

जनावरे चोरी प्रकरणाचा पर्दाफाश  तिघांना अटक; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

by गणेश सावंत
April 21, 2026
अंबाजोगाई

लोखंडी सावरगावजवळ भीषण अपघात; शिवाई बसच्या धडकेत २० वर्षीय अथर्व ढगे ठार

by गणेश सावंत
April 12, 2026
अंबाजोगाई

डॉ. मंदार दाभाडे आत्महत्या प्रकरणाचा उलगडा; मैत्रिणीकडून ब्लॅकमेलमुळे टोकाचे पाऊल?

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
केजच्या सहयोगनगरमध्ये घरफोडी, नगदी पन्नास हजारांसह दागिने लंपास

केजच्या सहयोगनगरमध्ये घरफोडी, नगदी पन्नास हजारांसह दागिने लंपास

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?