गणेश सावंत

हिवाळी अधिवेशन:  पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक ;गळ्यात मोसंबीच्या माळा, पायर्‍यांवर प्रचंड घोषणाबाजी

नागपूर (रिपोर्टर): राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरु झाले आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात...

Read moreDetails

नवाब मलिकांचं ठरलं! अधिवेशनावेळी बसले अजित पवार  गटासोबत

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. यावेळी दोन्ही गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर ‘उठाबा’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना करत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ करा व...

Read moreDetails

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड (रिपोर्टर): गेल्या 4 डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. सरकार आपल्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आज सर्व...

Read moreDetails

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत; जानेवारी लेखी परीक्षा

बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील सर्व गावच्या पोलीस पाटलांची आरक्षण सोडत काल आणि आज उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थीतीत तहसीलदार यांनी काढली आहे....

Read moreDetails

जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये ज्येष्ठांचे उपोषण

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या...

Read moreDetails

दूध दरवाढीसाठी जरुड फाट्यावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको;शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतलं

बीड (रिपोर्टर): वाढती महागाई पाहता दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. शासनाने दुधाला योग्य तो भाव...

Read moreDetails

उद्याच अधिवेशनात बीडच्या जाळपोळीचा भडकाआरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्‍नावर सरकारची कसोटी

बीड (रिपोर्टर): राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटासह सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे नागपुरात...

Read moreDetails

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

बीड (रिपोर्टर): 6 डिसेंबर 1956, ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला, त्यांनी आज कोटी कोटी आस्वांचा पुर वाहिला, भारतीय घटनेचे शिल्पकार,...

Read moreDetails

बाजार समितीच्या तीन संचालकांचा शिवसेनेला जयमहाराष्ट्रअनिल जगताप यांच्यावर अन्याय झाल्याने घेतला निर्णय

बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकारिणीमद्ये काही दिवसांपूर्वी बदल करून नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अनिल जगताप यांना...

Read moreDetails
Page 314 of 344 1 … 313 314 315 … 344

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?