गणेश सावंत

12 डिसेंबरला जवळबनमध्ये जरांगे पाटलांची सभा,सभेला उपस्थित राहण्यासाठी केज शहरातून काढली जनजागृती रॅली

केज (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दररोज अनेक सभा घेत आहेत. 12 तारखेला केज तालुक्यातील जवळबण येथे...

Read moreDetails

शेतकर्‍यांना मावेजापोटी एकरी 10 लाख रुपये देण्याचे आदेश ,कमिश्‍नरसह जिल्हाधिकार्‍यांना हजर राहण्याचे आदेश

बीड (रिपोर्टर): शिरूर तालुक्याती घाटशीळ पारगाव येथील शेतकर्‍यांची जमीन तलावासाठी संपादीत करण्यात आली. त्याचा मावेजा अद्यापपर्यंत देण्यात आला नसल्याने शेतकर्‍यांनी...

Read moreDetails

दिवसाढवळ्या भररस्त्यावर अंबाजोगाईत खून;मोंढा रोडवर थरार,भररस्त्यात तरुणाचा मृतदेह, अंबाजोगाईत खळबळ

मोंढा रोडवर थरार, हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्याने तरुणावर हल्ला चढवलाअंबाजोगाई (रिपोर्टर): शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंबाजोगाई शहरात आज भरदिवसा...

Read moreDetails

श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पाटोदा (रिपोर्टर) पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथील रामेश्‍वर मंदिर भुतवडा रोड मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये...

Read moreDetails

ते बोलत नाहीत, हा लोक नेता करून दाखवतो ;ना. धनंजय मुंडेंचे कोटी कोटी उड्डाण;बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर

अधिवेशनाच्या पुरवणी यादीत बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूरनागपूर (रिपोर्टर): दुष्काळी बीड जिल्ह्याची ओळख पुसून टाकणार, अशी...

Read moreDetails

इथेनॉल बंदच्या निर्णयाला विरोध -भाई थावरे शासनाने निर्णयात बदल करावा

बीड (रिपोर्टर): देशामध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने इथेनॉल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा आहे. शेतकर्‍यांवर अन्याय...

Read moreDetails

तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरीस,जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणावरून गाड्या चोरीला जाऊ लागल्या. गाड्या...

Read moreDetails

सराटी अंतरवलीतला लाठीचार्ज योग्यच -फडणवीसगुन्हे परत घेणार नाही -फडणवीसांचं लेखी उत्तर

नागपूर (रिपोर्टर): राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा चरीरींहर ठशीर्शीींरींळेप प्रश्‍न धुमसत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी छावाचे नागपुरात धरणे ,महिलांचे उपोषण

नागपूर (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व सरसकट कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने...

Read moreDetails
Page 313 of 344 1 … 312 313 314 … 344

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?