गणेश सावंत

आक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका,

मी आहे, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल -आ. धनंजय मुंडेंनी पुसले पुरग्रस्त महिला शेतकर्‍याचे अश्रू परळी (रिपोर्टर): परळी...

Read moreDetails

कोंबडं आवरायला जागं, तांबडं फुटायला शेतात दादा…! संकटाचा गोवर्धन उचला, शेतकर्‍याला वाचवा

जिथं जाईल तिथं शेतकर्‍यांचा दादांसमोर अर्तटाहो शक्य ते करू, पुन्हा शेतकर्‍यांच्या जीवनात सुगीचे दिवस आणूसरकारची मदत प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजेकोणताही पुरग्रस्त...

Read moreDetails

राज्यातला एकही शेतकगरी मदतीपासून वंचित राहणार नाही -अजितदादा

आज संध्याकाळी दादांचा बीड मुक्काम सोलापूर/बीड (रिपोर्टर): राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ आज...

Read moreDetails

हाके समर्थक पवन करवरवर हल्ला

गंभीर जखमी, माजलगावात उपचार सुरूहाकेंनी घेतली एसपींची भेट, आरोपींना अटक करण्याची मागणी माजलगाव (रिपोर्टर):- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे खंदे...

Read moreDetails

परळी तालुक्यात तीन लाखांचा गुटखा पकडला

बीड / परळी (रिपोर्टर)ः- परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून 2 लाख...

Read moreDetails

प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी केली बीड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

बीड, (रिपोर्टर)ः- पावसाने बीड जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार...

Read moreDetails

जालन्याची पाहणी करून पंकजा मुंडे बीडच्या धोंडराईत दाखल

जालना (रिपोर्टर): मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून आज सकाळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी...

Read moreDetails

पाणी ओसरतं तसं दिसलं भयावह चित्र

पूर ओसरला, पण जिल्हा दु:खाच्या डोहात शेत रंडकं, रस्ते खडकाळ, पूल खचलेले आणि शेतकर्‍यांचे हृदय रडलेले बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): आठवडाभरात...

Read moreDetails

गायरान धारकांसाठी रिपाइंचे महाधरणे आंदोलन

रिपाइंच्या माध्यमातून गायरान धारकांचा लढा राज्यभर उभारणार-कागदे बीड, (रिपोर्टर)ः- रिपाइंच्या माध्यमातून गायरान धारकांचा लढा राज्यभर उभा करण्यात येणार असून गायरान...

Read moreDetails

शेतकर्‍यांना सरसकट मदत करा-अंबादास दानवे

दानवे यांनी केली चौसाळा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बीड, (रिपोर्टर)ः- विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा आ.अंबादास दानवे यांनी...

Read moreDetails
Page 73 of 345 1 … 72 73 74 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?