Beed Reporter

मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन तीन आठवडे घ्यावं; विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी

मुंबई (रिपोर्टर) किमान तीन आठवडे घ्यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेचे अजित पवार यांनी केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार...

Read moreDetails

न्यायालयाच्या आदेशानंतरही कार्यकारी अभियंत्याची मगरुरी; शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी अ‍ॅड.पिसोरे यांचे उपोषण

बीड (रिपोर्टर) आसरडोह साठवण तलावात आसरडोह-मोरफळी येथील शेतकर्‍यांची जमीन पाटबंधारे विभागाने अधिग्रहीत केलेली आहे. त्या शेतकर्‍यांना मावेजा द्यावा, असा निर्णय...

Read moreDetails

उद्या 300 दिव्यांग शिक्षकांची सीईओंसमोर सुनावणी

बोगस प्रमाणपत्र धारकांना मेडिकल बोर्डाकडे पाठवणार बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो. अनेक शिक्षकांनी अपंगाचे बोगस...

Read moreDetails

मांजरसुंबा घाटात पुन्हा अपघात श्रीमनगरचे तिघे गंभीर जखमी

बीड (रिपोर्टर) मांजरसुंबा घाटात अपघाताची मालिका सुरुच आहे. रात्री साडेनऊ वाजता मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट डिझायरची धडक होून झालेल्या अपघातात...

Read moreDetails

बीड तालुक्यातील दहा हजार जॉबकार्ड आधारशी लिंक

बीड (रिपोर्टर) गावात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. रोहयोवर काम करण्यासाठी मजुरांना जॉबकार्डची गरज असते....

Read moreDetails

कोश्यारी हटाओ, महाराष्ट्र बचाओ; बीड जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद; कोश्यारीविरूध्द प्रचंड घोषणाबाजी

भाजपाच्या वाचाळविरांना हाकलण्याची मागणी बीड/गेवराई/आष्टी/पाटोदा/माजलगाव (रिपोर्टर) अखंड भारताचे दैवत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहे आंबेडकर,...

Read moreDetails

आष्टी, वडवणी कडकडीत बंद

सर्वपक्षीर वडवणी कडकडीत बंद वडवणी (रिपोर्टर):- महापुरुषांच्रा विचारा विरोधात व्रक्तव्र करणाऱ्रा राज्रपाल भगतसिंग कोश्रारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील रांना पदमुक्त...

Read moreDetails

तुमचा वाढदिवस आमच्यासाठी उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख आहे – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक परळी (रिपोर्टर) ’हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...’ अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी...

Read moreDetails

गोपीनाथ गडावर हजारो नतमस्तक; स्व.मुंडेंच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

महापुरुषांविरोधातल्या वक्तव्यांमुळे पंकजा मुंडेंचे मौन परळी (रिपोर्टर) लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या...

Read moreDetails

पवारांचे विचार ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनात

लोककल्याणी कार्य करण्याच्या पवारांच्या सूचना बीड (रिपोर्टर)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आपल्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आज वर्च्यूअल रॅलीच्या...

Read moreDetails
Page 179 of 303 1 178 179 180 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?