Beed Reporter

मोठ्या हौसे आणली बायको, अर्ध्या तासात अडीच लाखाला चुना लावून पळाली

बीड (रिपोर्टर) लग्नाळू मुलाला गळ घालून लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बीड शहर पोलिसांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच अशा टोळीचा पर्दाफाश...

Read moreDetails

बीड तालुक्यातल्या 83 गावांमध्ये फळबागांची लागवड

शेवगा, सिताफळ, चंदनसह आदी फळबाग बीड (रिपोर्टर) शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी केेंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात...

Read moreDetails

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला वडवणीत खेटराने फटकारले

डवणी (रिपोर्टर):- राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांनी महापुरुषांचे नाव घेत अवमान केला आहे.या प्रकरणी वडवणी येथे विविध...

Read moreDetails

अल्लाहची भक्ती न भूतो ना भविष्यती; प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या आचार-विचारांच्या पेरणीने लाखो भाविक मंत्रमुग्ध

सामाजिक जडणघडणीसह प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विचाराचे पाईक व्हा -धर्मगुरू बीड (रिपोर्टर) चर्‍हाटा फाटा परिसरात कालपासून सुरू झालेल्या शेकडो एकरवरील इज्तेमामध्ये...

Read moreDetails

…तर पोलिस भरतीलाच स्थगिती

मुंबई उच्च न्रारालराचा राज्र सरकारला गर्भित इशारा मुंबई (रिपोर्टर) ’तृतीरपंथीरांना सरकारी नोकर्‍रांमध्रे संधी मिळावी रासाठी सर्वोच्च न्रारालराने 2014मध्रेच सर्व राज्रांना...

Read moreDetails

चेक वटला नाही गटशिक्षणाधिकार्‍यास 7 लाखांचा दंड व तीन महिन्यांची शिक्षा

बीडच्या न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल बीड (रिपोर्टर) हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांनी चेक दिला होता. सदरील हा चेक बँकेमध्ये वटला...

Read moreDetails

दुचाकी चोरटा गजाआड

बीड (रिपोर्टर)दुचाकी लंपास करुन तीची विल्हेवाट लावणार्‍या एका दुचाकी चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या असून त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी...

Read moreDetails

बीड पोलिस दलात लाचखोरी वाढली; तपासात मदत करतो म्हणून लाच घेणारा आणखी एक उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

बीड । रिपोर्टर बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास...

Read moreDetails

चकलांब्याच्या शाळेत गणित, इंग्रजी शिकवायला शिक्षक नाही; जि.प.कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या

बीड (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातल्या चकलांबा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित विषयाला शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान...

Read moreDetails

मोदींनी गुजरात राखलं, हिमाचल गमावलं; गुजरातेत भाजपाचा दणदणीत विजय

हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता दिल्ली/मुंबई (रिपोर्टर) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करत प्रचारसभा, रॅल्या...

Read moreDetails
Page 181 of 303 1 180 181 182 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?