Beed Reporter

गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

खामगावात लुटालूट, गावकर्‍यांनी रात्र जागून काढली, ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची मागणी गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळीने दहशत...

Read moreDetails

‘आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, अनंत कृषी विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी, आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

बीड दि.22 (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण संस्था, श्री.अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या...

Read moreDetails

फौजी जालिंदर नाकाडे यांचे दुःखद निधन; रामनगर तहत तलवाडा येथे शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप

गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर येथील रहिवासी असलेले फौजी जालिंदर बाबासाहेब नाकाडे (वय वर्षे 33) यांचे दि.21...

Read moreDetails

चोरांचा तपास लावा अन्यथा तीव्र आंदोलन; प्रा. धांडेंची बेलेश्वर संस्थानला भेट

बीड (रिपोर्टर) तालुक्यातील बेलेश्वर संस्थान येथील मंदिरातील पंचधातूचे व पितळाचे मुकुट चोरी गेल्याची घटना घडल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे...

Read moreDetails

विखारी प्रचाराचे ‘मूक साक्षीदार’ होऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला खडे बोल

नवी दिल्ली (वृत्तसेवा)दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वादविवाद कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणार्‍या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (द्वेषोक्ती) सर्वोच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली आहे. आपला देश नेमका...

Read moreDetails

परळी ग्रामीण पोलिसांनी केल्या तेरा दुचाकी जप्त, दुचाकी चोरांचे रॅकेट उघड होणार

परळी (रिपोर्टर) ग्रामीण पोलिसांनी कारवाईची मोठी मोहीम उघडत चोरांनी चोरी केलेल्या तेरा मोटर सायकल त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. त्याचबरोबर मुद्देमालासह...

Read moreDetails

सामाजीक बांधिलकी जपत उद्योजक नितीन खोड यांचा वाढदिवस साजरा

बीड (रिपोर्टर) हॉटेल गौरवचे मालक तथा उद्योजक नितीन खोड यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात सामाजीक कार्यातून साजरा करर्‍यात आला. वाढदिवसानिमित्त...

Read moreDetails

बेलेश्वर संस्थानात चोरी

बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थान येथील मंदिरातील अज्ञात चोरट्याने बेलेश्वराचे पंचधातूचे व पितळी मुकुट चोरून नेल्याची घटना काल घडली....

Read moreDetails

बोधेगावमध्ये घरफोडी, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

बीड (रिपोर्टर) अज्ञात चोरट्याने जिन्यातून घरात प्रवेश करत घरातील रोख रकमेसह दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याची...

Read moreDetails
Page 225 of 303 1 224 225 226 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?