महाराष्ट्र

ठरलं, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचीच सभा; शिंदे गट अर्ज मागे घेणार

ठरलं, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचीच सभाशिंदे गट अर्ज मागे घेणारमुंबई (रिपोर्टर): शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी होणार्‍या...

Read moreDetails

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, देशात ओबीसींचीसंख्या किती हे समजलंच पाहिजे, राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली (वृत्तसेवा)-संसदेच्या विशेष अधिवेशनाचा मुख्य मुद्दा महिला आरक्षणाचा होता. पण त्यासोबत दोन अटी होत्या की,...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑक्टोबर हिट’

शिवसेना कोणाची? सोमवारी सुनावणी; शरद पवारांचे आमदार-खासदार अजित दादांच्या गळाला मुंबई (रिपोर्टर)- महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हिट...

Read moreDetails

महाराष्ट्रात सात महिन्यांत 1,555 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

विजय वडेट्टीवारांची माहितीमुंबई (रिपोर्टर)-राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं...

Read moreDetails

महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेचजाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा

मुंबई (रिपोर्टर)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यानंतर...

Read moreDetails

शिवसेनेचा उल्लेख ठाकरे गट नव्हे तर शिवसेना करा:सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय होईल, संजय राऊत यांचा दावा

मुंबई (रिपोर्टर)- संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी बेईमानी केली जात आहे. वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवले...

Read moreDetails

मराठे खेटले, जरांगे हटले, उपोषण सुटले

मुख्यमंत्री शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी मात्र साखळी उपोषण सुरुच राहणारसरकारला एक महिन्याचं अल्टिमेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज...

Read moreDetails

अखेर शिंदे-अजितदादा सराटे अंतरवलीत येणारआज सायंकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता

अखेर शिंदे-अजितदादा सराटे अंतरवलीत येणारआज सायंकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता अनेक मंत्र्यांची उपस्थिती मात्र देवेंद्र फडणवीस...

Read moreDetails

तेव्हा जालीयनवाला आता जालनावाला घडलेE मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ, जरांगे पाटलांची भेट घ्यायला वेळ नाही

आम्ही नाव नाही पंतप्रधान बदलणार -उद्धव ठाकरेंचा घणाघातजळगाव (रिपोर्टर)- पारतंत्र्यामध्ये जालीयनवाला बाग घडले होतेतसे आता जालनावाला...

Read moreDetails

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्याकृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्याकृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली मुंबई (रिपोर्टर): अजित पवार...

Read moreDetails
Page 119 of 148 1 118 119 120 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?