तहसीलदार स्वामी यांच्या आदेशानंतर चाटगाव तलावाचा फोडलेला सांडवा केला दुरुस्त

तरीही काही प्रमाणात पाणी गळती सुरूच; रिपोर्टरच्या वृत्ताची घेतली दखल दिंद्रुड(रिपोर्टर) दिंद्रुड पासून जवळच असलेल्या चाटगाव...

Read more

मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीन प्रकरण पेटले ,    जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन  

बीड (रिपोर्टर) मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद च्या इनामी जमीनी प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर...

Read more

ओढ्यात वाहून गेलेला तरुण सोळा तासांपासून बेपत्ता; शोध लागेना परळी येथील पथकाला बोलावले, ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू आहे

किल्ले धारूर (रिपोर्टर )  दिंद्रुड येथील तिन तरुण सिरसाळा -मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअप वाहना सह...

Read more

धारूरमध्ये महिलांचा निषेध मोर्चा

किल्लेधारूर (रिपोर्टर) धारूर शहरांमध्ये आज संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने महिलांनी निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे...

Read more

धारूरच्या घाटात एसटी बसचा व कारचा अपघात, दोन गंभीर, अपघाताची मालिका सुरूच, रुंदीकरण कधी होणार

किल्ले धारूर( रिपोर्टर ) धारूरच्या घाटामध्ये आज सकाळी सव्वानऊ वाजता एसटी बस व स्विफ्ट डिझायर कार...

Read more

गोपाळपूर शाळेत वर्ग पाच शिक्षक मात्र तीनच

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी धारूर (रिपोर्टर) तालुक्यातील गापाळपूर जिल्हा परिषद शाळेत इयत्ता...

Read more

देवदहिफळ येथील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणाची आत्महत्या

किल्ले धारूर (रिपोर्टर) तालुक्यातील देव दहिफळ येथील लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या भागवत सुनिल बडे यांने...

Read more

अंगणवाडीच्या आहारात निघाले किडे, अधिकार्‍रांचा निष्काळजीपणा; सर्वसामान्रांमध्रे संताप

किल्लेधारूर (रिपोर्टर) कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. या अंगणवाड्याच्या माध्यमातून...

Read more

धारूर पंचायत समितीच्या सहा जागांचे आरक्षण जाहीर

किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणाचे आरक्षण आज तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आले...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?