बीड

beed news

बीड जिल्ह्याने साहेबांवर प्रेम केले, साहेबांनी जिल्ह्याला काय दिले?माझा इतिहास विचारला, दैवताने आज्ञा केली, भक्ताला सांगावेच लागेल

‘लोक माझ्या सांगाती’ मधला पॅराग्राफ वाचा -धनंजय मुंडे 17 तारखेच्या पुर्वसंध्येला माझा इतिहास विचारण्यात आला. देवाने...

Read moreDetails

एक लाख कोटी खर्च करू, पश्‍चिमेचं पाणी गोदावरीत आणू धनंजय मुंडेंच्या वाट्याला कायम संघर्ष, धनंजय जिल्ह्याचा पालकमंत्री -अजितदादा

बीड (रिपोर्टर): आपल्याला काम करायचं आहे, विकास करायचं आहे, एवढ्यासाठीच आम्ही महायुतीसोबत गेलो आहोत. असे सांगत...

Read moreDetails

सभास्थळाकडे नागरीकांची कूच सभा मंडपात जागा पकडण्याठी लोकांची धडपड

दादांच्या व्यासपीठावरयोगेश क्षीरसागर बोलणारअवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीडमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत गेल्या तीन दिवसांपूर्वी...

Read moreDetails

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला भरती; अजित दादांंच्या सभेसाठी जनसैलाब; ना. छगन भुजबळांसह अनेक मंत्री शहरात डेरेदाखल

अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है,संडे टू मंडे धनंजय मुंडेच्या घोषणांनी बीड दणाणलेअजितदादा आगे बढो,...

Read moreDetails

बप्पासाहेब घुगेंची हकालपट्टी -अनिल जगताप

बीड (रिपोर्टर): उद्धव ठाकरे शिवसेनेत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांची उबाठा शिवसेनेतून...

Read moreDetails

समाजाबद्दल अनुद्गार, ब्राह्मण समाजाचा सत्याग्रहजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बीड (रिपोर्टर): सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती...

Read moreDetails

उद्याच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सतर्कपार्किंग व्यवस्थेचे नियोजन

उद्याच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सतर्कपार्किंग व्यवस्थेचे नियोजनबीड (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्रिमंडळातील फौजेसह उद्या बीडमध्ये...

Read moreDetails

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणार

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणारमंत्र्यांच्या स्वागतासाठी केएसकेत जय्यत तयारी गेल्या दोन...

Read moreDetails

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू अजितदादांसह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागताला बीड नगरी नटलीभव्यदिव्य कमानी,...

Read moreDetails
Page 323 of 567 1 322 323 324 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?