बीड

beed news

आ.संदीप क्षीरसागरांचा ग्रामीण दौरा

एकादशीच्या अगोदर नारायण गड रस्ता रहदारी योग्यकरण्याच्या सुचना गावातील विकास कामांचे भूमिपूजनआणि सुरू असलेल्या कामांची पाहणीबीड...

Read moreDetails

ग्रा.पं.च्या कामगारांचा नऊ महिन्यांपासून पगार नाही

कामगारांचे कार्यालयासमोर आंदोलननेकनूर (रिपोर्टर): तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या सफाई कामगारांचा नऊ महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याने...

Read moreDetails

परळीत वंचीतचा जनआक्रोश मोर्चा; पोलीस प्रशासनासह शासनाचा धिक्कार

परळीत वंचीतचा जनआक्रोश मोर्चापोलीस प्रशासनासह शासनाचा धिक्कारपरळी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहीली...

Read moreDetails

दोन लाखांसाठी धारूरच्या मंत्रीला जालन्यात झाडाला बांधले

पाच दिवस प्रचंड मारहाण, अपहरणकर्त्यांनी 30 हजारासह फोन पे वरून 29500 रुपये लुबाडले, दिंद्रुड पोलिसात तक्रार...

Read moreDetails

वॅग्नरप्रमाणे शिंदे गटही भाडोत्री सैन्य, भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई (रिपोर्टर): रशियाचे हुकुमशहा व्हलादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे भाडोत्री सैन्य ठेवले होते. मात्र, आज...

Read moreDetails

समनापुरात महिलेची आत्महत्या

अंजनवतीत वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्नपंधरा दिवसात आठ जणांच्या आत्महत्याबीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू...

Read moreDetails

चाकुचा धाक दाखवून रिक्षा चालकाला लुटले

रिक्षाही पळवून नेलाबीड (रिपोर्टर):- केजला सोडण्यासाठी नकार देणार्‍या रिक्षा चालकाला धमकावत चाकुचा धाक दाखवून खिशातील बळजबरीने...

Read moreDetails
Page 354 of 567 1 353 354 355 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?