बीड

beed news

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने वारकर्‍यांचे स्वागत करून नाश्ट्याची सोय

आष्टी (रिपोर्टर ): - आष्टी तालुक्यातील धामणगांव हे बीड-अहमदनगर रस्त्यावरील सर्वात मोठे गांव. गावामध्ये नेहमी करीता...

Read moreDetails

वारकर्‍यांवरील लाठीहल्ला प्रकरणाची चौकशी कराबीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची पायदिंडी

बीड (रिपोर्टर): पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान आळंदी येथे वारक-यांवर लाठीहल्ला प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयात महिलेवर मोठी शस्त्रक्रियापोटातून काढला अडीच किलोचा गोळा

डॉ. माजेद यांनी केली यशस्वी शस्त्रक्रियाबीड (रिपोर्टर) बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आज एका महिलेवर मोठी शस्त्रक्रिया करून...

Read moreDetails

पीएम कुसुम योजनेतील शेतकर्‍यांची ‘मेडा’कडून अडवणूक

अपात्र झालेल्या शेतकर्‍यांना पैसे परत देण्यासाठी गांधीले यांची टाळाटाळबीड (रिपोर्टर) पीएम कुसुम योजनेत अपात्र झालेल्या शेतकर्‍यांनी...

Read moreDetails

मुंडे भाऊ-बहिणींचा सहकार पॅटर्न, वैद्यनाथ बिनविरोध

अध्यक्ष पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे कराड यांची निवडपरळी (रिपोर्टर): वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या...

Read moreDetails

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह सापडला. या प्रकारामुळे...

Read moreDetails

मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी स्थिती नेमकी कशी, हवामान विभागाची नवी अपडेट

मुंबई : भारतात दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान दाखल होतो. मान्सून कधी दाखल होणार याकडे देशातील...

Read moreDetails

अवचार यांची आत्महत्या म्हणजे प्रशासनाने घेतलेला बळी -पोटभरे

अवचार कुटुंबियास शासनाने मदत करावी बीड (रिपोर्टर):- इंदिरानगर भागात राहणार्‍या भारत अवचार यांना प्रशासनाने नोटीस बजावली...

Read moreDetails
Page 358 of 567 1 357 358 359 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?