बीड

beed news

यात्रेचा हिशोब मागीतला म्हणून लोखंडी गजाने मारहाण

बीड(रिपोर्टर): गावात खंडोबा यात्रा झाल्यानंतर त्या यात्रेच खर्च- जमा- शिल्लक असा हिशोब का मागितलास म्हणून एकाला...

Read moreDetails

शेतकर्‍याने घातलं चक्क बोकडाचं बारसं

बीड (रिपोर्टर): गुढीपाडव्राच्रा शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण करण्राचा शुभदिवस समजला जातो. मात्र बीड जिल्ह्यातील चोपनवाडी रेथिल...

Read moreDetails

सावरगावमध्ये चोरट्यांची दहशत; एकाच रात्री चार घरे फोडली

बीड (रिपोर्टर): गेवराई तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून काल मध्येरात्री अज्ञात चोरट्यांनी सावरगाव येथे धुमाकूळ घालत...

Read moreDetails

जिल्हाधिकार्‍यांनी परळीच्या उपजिल्हा रूग्णालयाची केली पाहणी

परळी, (रिपोर्टर):-जिल्हाधिकारी मुंडे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील विविध भागाची पाहणी करत येथील प्रशासकीय अधिकार्‍यांना निर्देश दिले...

Read moreDetails

पंचनामे केव्हा होणार, मदत कधी मिळणार; मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात किती टक्के झाले पंचनामे वाचा सविस्तर

बीड (रिपोर्टर)ः- मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात 7, 8 आणि 14 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने...

Read moreDetails

जिल्ह्याला कोणी वाली आहे का वाली? जिल्ह्यातील आमदारही पालकमंत्र्यांवर नाराज

अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल; सप्टेबर-ऑक्टोबरच्या अतिवृष्टीचे अद्याप पैसे नाही, पुन्हा शेतकर्‍यांवर गारपीटीचे संकट; पालकमंत्र्यांना देणेघेणे नाही,...

Read moreDetails

धनंजय मुंडेंच्या सभागृहातील दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे

अनुदान वितरण करण्यास सुरुवात!; खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात बीड (रिपोर्टर) अवकाळीची...

Read moreDetails

अंबाजोगाईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर शिरूरमध्ये छेडछाड

आरोपींविरोधात पोस्कोनुसार गुन्हा दाखल बीड (रिपोर्टर) जवळच्याच नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबाजोगाई ग्रामीण पोलीस...

Read moreDetails

‘त्या’ निराधार महिलेला आधाराची गरज; तीन महिन्यांपासून केज बसस्थानकात पडून

केज (रिपोर्टर) केज बसस्थानकामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नव्वद वर्षाची वयोवृद्ध महिला पडून आहे. या महिलेला कोणी...

Read moreDetails

हॉटेल चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नागरिकांनी दिला बेदम चोप

बीड (रिपोर्टर) शहरातील बाबा चौक भागामधील एका हॉटेल चालकाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. सदरील बाब...

Read moreDetails
Page 397 of 567 1 396 397 398 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?