Friday, March 5, 2021
No menu items!

ताज्या

तुमचे सीम कार्ड बंद पडणार, म्हणत शिक्षीकेला १ लाखाला फसवले

बीड (रिपोर्टर)- तुमचे बीएसएनएलचे सीम कार्ड बंद पडणार आहे, मी तुम्हाला एक लिंक टाकतो, ते ऍप डाऊनलोड करा आणि मला ११ रुपये...

जलयुक्त शिवार पाठोपाठ आता ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची होणार चौकशी

मुंबई (रिपोर्टर):- जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चौकशी सुरू केली असता त्यात बरच काही बाहेर निघत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

वडवणीच्या आठवडी बाजाराची गर्दी ओसरली !

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील आठवाडी बाजार नेहमी प्रमाणे न भरता आज काही प्रमाणात गर्दी ओसरल्याची पाहवयास मिळाली असून कोविड १९ यांचे लोक...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

ऊसतोड महिलेला मुकादमाकडून बेदम मारहाण

बीड (रिपोर्टर)- जेवण नंतर कर, आताचे आता ऊस भरण्यासाठी चल, असे म्हणत मुकादमाने आणि त्याच्या मुलाने ऊसतोड मजूर महिलेला बेदम मारहाण करत...

जप्ती पारगावच्या कापसाच्या गोडाऊनला आग 70 कोटीच्या कापसाच्या गठाणी भस्मसात; आगीत संशयाचा धूर?

काल रात्रीपासून 25 ते 30 गाड्या आग विझवतात गेवराई (रिपोर्टर):- जप्ती पारगाव येथील एका...

प्रखर – ज्येष्ठांची कुरकुर

भारतातील राजकारण्यांना कधी पर्यंत ही राजकारण करता येतं. त्याला वयाची कुठलीही मर्यादा नाही. पिढ्या न पिढ्या राजकारण करणारे आणि त्यांचा वंशवेल पुढे...

तीन हजाराची लाच घेताना तलाठी पकडला

आष्टी (रिपोर्टर):- शेती वाटणी पत्राद्वारे नावे करण्यासाठी लाचखोर तलाठ्याने लाच मागितली. तीन हजार रुपये घेताना तलाठ्यास आज दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कालच...

ट्रेंडीग न्यूज

मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मजीद शेखबीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली...

ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लगतात एकरी ४ हजार रुपये

शेतकर्‍यांची लूट होताना कारखानदार गप्प का?सोमवारी कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन -थावरेमाजलगाव(रिपोर्टर)- ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांकडून एकरी दोन ते चार हजार रुपये घेऊन शेतकर्‍यांची...