Latest Post

बीडचे मैदान कोण गाजवणार? राज्याचे लक्ष;मुंडे, सोनवणे, हिंगेेंसह चाळीस पेक्षा अधिक जणांचे उमेदवारी अर्ज; खरी लढत सोनवणे-मुंडेत

बीड (रिपोर्टर): भाजपाने बीड लोकसभेसाठी राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडेंना मैदानात उतरवल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बीड लोकसभेकडे लागून आहे....

Read more

कर्मचारी बनसोडे यांचा खून करणार्‍याआरोपींना कठोर शिक्षा करा

वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांचा काळ्या फिती लावून निषेधबीड (रिपोर्टर): गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने बारामती येथील महावितरण कंपनीतील कर्मचारी बनसोडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये...

Read more

निवडणुकीच्या बंदोबस्ताला गैरहजर परळी, पाटोद्योच्या पोलीसांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर): सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. पोलिसांना विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी जावे लागते. परळी आणि पाटोदा येथील पोलिसांना वर्धा जिल्ह्यात...

Read more

मम्मी मला माफ कर म्हणत महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलीचिठ्ठीत सासू-नवर्‍याला दोषी ठरवलेअंकुशनगर भागातील घटनाबीड (रिपोर्टर): मम्मी मला माफ कर परत कधीच तुझ्या पोटी जन्म घेणार...

Read more

वडवणीच्या निगराणी पथकाने दारु घेऊन जाणारी स्विफ्ट गाडी पकडली ; दोघा विरोधात गुन्हा

वडवणी (रिपोर्टर):- बीडकडून सिरसाळाकडे जाणारी स्विफ्ट गाडी वडवणी येथील निवडणुक विभागाच्या निगराणी पथकाने तपासणी केली त्यामध्ये आयबी कंपनीचे दारुचे बाँक्स...

Read more

ना.धनंजय मुंडे आ.सोळंकेंसह अचानक मध्यरात्री थेट पोटभरेंच्या निवासस्थानी.

माजलगाव (रिपोर्टर): बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीकडून असणार्‍या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बुधवार दि.24 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.येथील आयोजित...

Read more

जिजाऊंच्या जन्मस्थळाची माती पंकजांसोबत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रचंड शक्तीप्रदर्शन

माने कॉम्प्लेक्स परिसरात जाहीर सभाबीड/सिंदखेडराजा (रिपोर्टर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे उद्या...

Read more

टॅक्स भरूनही आठवडी बाजारात व्यापार्‍यांना सुविधा नाहीकेज नगरपंचायतचा अनागोंदी कारभार सुरुच

केज (रिपोर्टर): केज शहरामध्ये आठवड्यातून दोनदा बाजार भरतो, व्यापार्‍याकडून नगरपंचायत टॅक्स वसूल करते मात्र त्याबदल्यात व्यापार्‍यांना कुठल्याही सुविधा दिल्याजात नाहीत....

Read more

शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं

सोलापूर (रिपोर्टर): देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे भाजप नेते  संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाजपत...

Read more
Page 4 of 393 1 3 4 5 393

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?