गणेश सावंत

लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल,बीड ला मतदान कधी पहा ….

नवी दिल्ली : लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक...

Read moreDetails

फडणविसांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये;जरांगे, गलधरसह 16 जणांवर गुन्हे

नेकनूर (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रक्षोभात्मक शब्द प्रयोग करत सर्वोच्च न्यायालयासह बीड जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन...

Read moreDetails

बीड जिल्ह्यात पक्षीयपेक्षा जातीय समीकरणाला महत्वएमआयएम-वंचीतला संधीचे सोने करण्याचे दिवसइम्तियाज जलील यांच्यासारखा बीडमध्ये नवा चेहरा होऊ शकतो खासदार

बीड, (रिपोर्टर)ः-लोकसभा निवडणुकीचे बिगूल कुठल्याही क्षणी वाजणार असल्याने राज्यातल्या राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांमध्ये कुठला पक्ष सरस ठरणार यावर चर्चा होत...

Read moreDetails

आजपासून बीड जिल्ह्यात मनाई आदेश;मोर्चा, जयंती, निदर्शने यासाठी लागणार पोलिसांची परवानगी;जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुका आणि मार्च-एप्रिल महिन्यात होत असलेल्या विविध सणांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले...

Read moreDetails

मारामारी करणारे दोन शिक्षक तडकाफडकी निलंबित

 प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांची कारवाईबीड (रिपोर्टर)ः- आपल्या मुख्याध्यापकाला दारू पिऊन धिंगाना घालत मारहाण करणार्या दोन शिक्षकावर...

Read moreDetails

बजरंग बप्पांच्या कार्यकर्त्यांनी पवनसुतवरच दंड थोपटलेबप्पांची बैठकीला गैरहजेरी; मोठ्या पवारांकडून स्वीकारणार उमेदवारी?,मेटे ताईंनाही निरोप

प्र्रत्येक वेळा डावललं जातं, स्थानीक आमदार काम करू देत नाही, जिथं तितं मानहाणी, आता बस्स झालंं, बजरंग बप्पा निर्णय घ्याकेज...

Read moreDetails

नगर रोडवरून गाडी चोरीला; चोरटा सीसीटीव्हीत कैद

चोरट्याने एक गाडी चोरून नेली, दुसरी घटना स्थळी सोडलीबीड (रिपोर्टर): शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. रात्री हॉटेल नीलकमल समोरून मोटारसायकल...

Read moreDetails

लोकसभा निवडणुकांचे बिगुल शनिवारी वाजणार,दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद...

Read moreDetails

कटाक्ष -मनातल्या मुख्यमंत्र्यांचेदिल्ली तख्ती पुनर्वसन

गणेश सावंत - भाजपाची नीती+पंकजांना उमेदवारी ु धनंजय मुंडेंची साथ भागिले पक्षांतर्गत विरोध वजा मराठा आंदोलकांचा रोष बरोबर मराठा मतांचे...

Read moreDetails

आ.संदीप क्षीरसागरांना उच्च न्यायलयाचा इशारा,याचिकेतून अधिकार्‍यांवर केलेले आरोप सिद्ध न केल्यास लावणार 5 लाखांचा दंड

छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या कामांवर दाखल केलेली याचिका त्यांचाच अंगलट येण्याची...

Read moreDetails
Page 272 of 345 1 … 271 272 273 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?