गणेश सावंत

डीवायएसपी धिरजकुमारांच्या पथकातील पोलिसांची 14 लाखांची तोडपाणी;गुटख्याचा ट्रक देवदहिफळ नजीक पकडला, पात्रूड चौकात आणून उभा केला, तोडपाणीनंतर सोडून दिला

पथकातील पाच पोलिसांचे लोकेशन आणि ट्रक चालकाच्या मोबाईल लोकेशन तपासा बीड (रिपोर्टर): राज्यात सुरू असलेल्या गुन्हेगारीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी...

Read moreDetails

अंकुशनगरच्या पाण्याची टाकीची ती जागा दान केलेली ,दानकर्त्याने मावेजाही घेतलेला नाही

बीड (रिपोर्टर): शहरातील अंकुशनगर भागामध्ये नगर परिषदेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी दानकर्त्याने संबंधित जागा ही दान केलेली आहे. तिचा मावेजाही दानकर्त्याने...

Read moreDetails

नेकनुर रूग्णालयात दारूड्यांचा गोंधळ ;कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या पोलिसांनी घेतले ताब्यात

नेकनूर (रिपोर्टर)ः-  नेकनुरच्या स्त्री रूग्णालयामध्ये रात्री एका दारूड्याने चांगलाच गोंधळ  घातला. कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या. सदरील दारूड्या विरोधात...

Read moreDetails

गेल्या वर्षी 268 शेतकर्‍यांनी संपवले जीवन;चालू वर्षी 18 शेतकर्‍यांच्या आत्महत्या;आज रुई गव्हाणमध्ये शेतकर्‍याने घेतली फाशी

बीड (रिपोर्टर): कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या वर्षभरात 268 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावर्षीच्या पहिल्या महिन्यात 18...

Read moreDetails

2 दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा,मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषण

मुंबई (रिपोर्टर): नवी मुंबईतील वाशी येऊन शासकीय अध्यादेश घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे माघारी फिरले होते. आपल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची...

Read moreDetails

शिंदे शिवसैनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदीजाधव तर तालुकाप्रमुखपदी उबाळेबीड, (रिपोर्टर)ः-शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाप्रमुखपदी संतोष जाधव तर तालुकाप्रमुखपदी मकरंद उबाळे...

Read moreDetails

पात्रुडमध्ये पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळले;आरोग्य विभागाचे दुर्लक्षच

पात्रूड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे पुन्हा डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 5 वर्षाच्या मुलाला ताप येत असल्याने त्याला...

Read moreDetails

75 वर्षात जे झालं नाही ते मराठ्यांच्या एकीमुळे झालं;मराठ्यांच्या जिवावर दुकानदारी करणार्‍यांंंच्या दुकाना बंद- जरांगे

गेवराई, (रिपोर्टर)ः- गेल्या 75 वर्षात मराठा समाजासाठी एकही कायदा झाला नाही. आतापर्यत मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं असतं तर मराठा...

Read moreDetails

अंकुश नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ भुमाफियांचे अतिक्रमणआम आदमी पार्टी शोले स्टाईल आंदोलन करणार

बीड, (रिपोर्टर)ः- शहरांमधील अंकुश नगर भागामध्ये नगर परिषदेची पाण्याची टाकी आहे  नगरपालिकेच्या ेशिप ीरिलश मध्ये असून या साठी जनतेचे लाखो...

Read moreDetails

एक वर्षाच्या करारावर करून घेतली चार वर्षे मजुरी;ऊसतोड मुकादमा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

बीड, (रिपोर्टर)ः- एक वर्षाचे करार करून चार वर्षे मजुरी करून घेणार्‍या सर्जेराव धोंडीबा डोईफोडे याच्या विरोधात तीन दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read moreDetails
Page 286 of 345 1 … 285 286 287 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?