क्राईम

त्या हल्लेखोरांवर मकोका लावालिंबोट्याचे गावकरी रस्त्यावर

चार तासांपेक्षा अधिक काळ रस्ता रोको, वाहतूक ठप्पपिडित दिवटेंना जलदगतीने न्याय द्या, जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणा...

Read moreDetails

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरणची आकडे मुक्तीची महामोहीम

    आंबाजोगाई विभागाच्या कारवाईत एकाच दिवसात १८६ वीजचोरांचा पर्दाफाश आंबाजोगाई, (रिपोर्टर) : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टिने...

Read moreDetails

अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला

चकलांबा पोलिसांची कारवाई बीड, (रिपोर्टर)ः-वाळू घेवून जाणारा टिप्पर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला आहे. वाळूसह...

Read moreDetails

गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

बीड (रिपोर्टर): खासगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न...

Read moreDetails

बीडमध्ये बालविवाहानंतर 15 वर्षाखालील 10 मुली गर्भवती, तर 11 जणींची प्रसूती; धक्कादायक आकडेवारी समोर

बीड जिल्ह्यात बालविवाहाबाबत धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील...

Read moreDetails

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले

मुलीला गाईच्या गोठ्यात बांधलेकेळी, टरबुजाच्या साली खायला दिल्यासंभाजीनगरच्या दामिनी पथकाकडून मुलीची सुटका गेवराई (रिपोर्टर): जन्मत: गतीमंद...

Read moreDetails

माजलगाव पालिकेत बनावट पीटीआर, बोगस गुंटेवारी व नाहारकतचे मोठे रॅकेट उघड

शहरातील ओपनस्पेसच्या जागा बनावट भुअभिन्यासाद्वारे केल्या विक्रीअधिकारी कर्मचारी,व दलालांच्या संगनमताने  कारभार सुरू?     माजलगाव न.प.पालिकेवर...

Read moreDetails

पाटोद्याच्या पवनचक्कीतून पाऊन कोटीचे साहित्य चोरीस

भायाळा, गवळवाडी पवनचक्कीला चोरट्यांनी केले टार्गेट पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील भायाळा व गवळवाडी परिसरातील पवनचक्कीच्या टॉवर...

Read moreDetails

बीडच्या बार्शी नाक्यावर इलेक्ट्रीक बसची तोडफोड वाहकास मारहाण; गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर): बीड आगाराचा बसचालक आपल्या ताब्यातील बस ही चार्जींगसाठी घेऊन जात असताना बार्शी नाका परिसरात...

Read moreDetails

शेतकर्‍याच्या गोठ्याला आग लावली ;दोन शेळ्यांसह दोन बोकड जळून खाक

शेतकर्‍याचे लाखोचे नुकसानढेकणमोहा (रिपोर्टर): नाळवंडी रोडकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या एका गोठ्याला अज्ञात इसमाने आग लावल्याने या...

Read moreDetails
Page 36 of 97 1 35 36 37 97

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?