गणेश सावंत

हिंमत असेल तर मंडल आयोग रद्द करून दाखवा,भुजबळांचे ओपन चॅलेंज

मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाला वेगळं आरक्षर द्या, अशी आमची सुरुवातीपासून भूमिका आहे मात्र झुंडशाहीपुढे नमते घेऊन मागच्या दाराने ओबीसी प्रमाणपत्र...

Read moreDetails

बीड शहरामध्ये सर्वेचं कोणी राहिलंअसेल तर त्याने न.प.शी संपर्क साधावा

मुख्याधिकार्‍यांचे आवाहनबीड (रिपोर्टर): राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या गटातील नागरीकांचे सर्वे होत आहे. शहरातील कोणी सर्वेपासून वंचीत राहिले...

Read moreDetails

शहरातील बॅनर हटविण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक रस्त्यावर

मुख्य चौकासह इतर ठिकाणचे बॅनर काढलेबीड (रिपोर्टर): शहरामध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर आज सकाळी अतिरिक्त...

Read moreDetails

मराठवाड्यात पाणी टंचाईच्या तिव्र झळा250 पेक्षा जास्त टॅकरने पाण्याचा पुरवठा

बीड जिल्ह्यातील 14 विहीरींचे अधिग्रहनबीड, (रिपोर्टर)ः- राज्यामध्ये यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडयातली परिस्थिती बिकट आहे....

Read moreDetails

प्रेम संबंधातून 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीड - प्रेम संबंधातून 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर येथे घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण...

Read moreDetails

प्रखर-अनेतिकतेचं राजकारण

भाजपाला धडा शिकवण्यासाठी ममता इंडीया आघाडीत सहभागी झाल्या होत्या. जागा वाटपाच्या आधीच त्यांनी आपली भुमिका जाहीर करुन वेगळं होण्याचा निर्णय...

Read moreDetails

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा सन्मान

मुंबई -ऑनलाईन रिपोर्टरज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण...

Read moreDetails

राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा

 मुंबई (रिपोर्टर):  देशातील 15 राज्यांतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर...

Read moreDetails

बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटलीदोन ठार; दोन जखमी

परळी-सोनपेठ रोडवर घडली आज सकाळी घटनापरळी (रिपोर्टर): बोअरवेल घेऊन शहराकडे निघालेल्या बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटल्याने गाडीमध्ये विद्युतप्रवाह उतरून दोन...

Read moreDetails

तरुणीचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठविले तरुणा विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर): धारूर येथील रहिवासी असलेल्या व पुणे या ठिकाणी कृषी विषयात बी.टेक करणार्‍या एका 23 वर्षीय तरुणीचे फोटो  आणि...

Read moreDetails
Page 291 of 345 1 … 290 291 292 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?