बीड

beed news

बीडच्या दंगलीत सरकारमधील व्यक्तीचा हात,राष्ट्रवादी युवानेते रोहीत पवारांचा गौप्यस्फोट

भुजबळांचे ते भाषण फडणवीसांच्या स्क्रिप्टवरबीड (रिपोर्टर): बीडमध्ये झालेल्या जाळपोळीसह दंगलीला सरकारमधील एक व्यक्ती जवाबदार असल्याचा गौप्यस्फोट...

Read moreDetails

पाण्यासाठी आमचा लढा, दुष्काळात होरपळतोय मराठवाडा ,हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनासमोर आंदोलन

गेवराईकरांची मोठी उपस्थिती, राजेश टोपे, आ. सिरसट, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, आ. लक्ष्मण पवार यांच्यासह लोकप्रतिनिधींची...

Read moreDetails

बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

बीड (रिपोर्टर): शिक्षक दाम्पत्य आपल्या मुलाला लातूर येथील शाळेत सोडण्यासाठी बसमधून जात असताना बसस्टँड ते शिवराज...

Read moreDetails

लेखी म्हणणे आणि तो कथित व्हिडिओ विभागाकडे दाखल, कारवाईची अपेक्षा - तक्रारदारवडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथील दुय्यम...

Read moreDetails

ट्रकची मोटासायकलला भीषण धडक ;सैनिकासह तरुण ठार

मांजरसुंब्याजवळ घडली रात्री घटनानेकनूर (रिपोर्टर): भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात एका...

Read moreDetails

’भाऊबीज’निमित्त पंकजा मुंडे यांनी केले धनंजय मुंडे यांचे औक्षण

बीड (रिपोर्टर): भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी...

Read moreDetails

“मराठ्यांचा ७० वर्षे घात झाला, षडयंत्र रचून…”, ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

बीड -ऑनलाईन रिपोर्टर मराठा समाजाने आरक्षणासाठी उपोषण स्थगित केलं असलं तरीही आंदोलन चालूच ठेवलं आहे. मराठा...

Read moreDetails

जिल्हा परिषदेच्या शाळेचा राज्यात पहिलापिंपळनेरमध्ये शतकपुर्ती सोहळा

उद्या सोहळ्यानिमित्त 1960 पासूनचे विद्यार्थी शाळेत येणारजिल्हाधिकारी, एस.पी., मुख्याधिकार्‍यांसह प्रशासनातील अनेक मान्यवरांचे उपस्थितीबीड (रिपोर्टर): पिंपळनेर येथील...

Read moreDetails

मनोज जरांगेंच्या ’बालेकिल्ल्या’त भुजबळांची तोफ धडाडणार

उद्या जालन्यात ’आरक्षण बचाव एल्गार’  जालना (रिपोर्टर): मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे...

Read moreDetails
Page 285 of 567 1 284 285 286 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?