बीड

beed news

परळीत सरकार आपल्या दारी ,मुख्यमंत्र्यांची बीड जिल्हा वारी

येत्या 27 तारखेला मुख्यमंत्री शिंदे बीड जिल्ह्यातपरळी येथे सरकार आपल्यादारीबीड (रिपोर्टर)ः- खूप दिवसापासून लांबत पडलेला सरकार...

Read moreDetails

सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार; पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंचा बीड मधून एल्गार

बीड : रिपोर्टरमराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच...

Read moreDetails

दोषींवर नक्की कारवाई करा, निष्पापांना त्रास देऊ नका ,मनोज जरांगेंनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट

जरांगेंच्या स्वागतासाठी हजारोंचा जनसमुदाय, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने बीड दणाणले, रामगडासह तादंळ्याच्या सप्ताहाला जरांगेंची भेट,...

Read moreDetails

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी तांदळ्यात जबरी घरफोडीदाम्पत्यास मारहाण, सोन्या-चांदीची लूट

गेवराई (रिपोर्टर): अज्ञात तीन चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरामधील महिला पुरुषांना मारहाण, दाबदडप...

Read moreDetails

सभेला मराठ्यांचा विरोध ,लावलेला मंडप उतरवला

बीड (रिपोर्टर): रस्ता कामाचे उद्घाटन करण्यासाठी आयोजीत कार्यक्रमानिमित्त पिंपळनेर येथे उभारर्‍यात आलेला मंडप मराठा समाजाच्या नागरीकांकडून...

Read moreDetails

आरक्षणासाठी धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा ,सरकारनं शब्द पाळला नाही, उद्यापासून उपोषण सुरू

अहमदनगर (रिपोर्टर): राज्यात एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतोय तर दुसरीकडे धनगर समाजानेही सरकारला इशारा...

Read moreDetails

मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट ,ताडसोन्न्याच्या चोले विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर): मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकत दोन समाजामध्ये...

Read moreDetails

कलेक्टर कचेरीवर मोर्च्या ,शेतकऱ्यांच्या दिंडीत दुष्काळाचा गजर

पीक कर्जाचं पुनर्गठन नको, कर्जमाफी कराजिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेची शेतकरी दिंडीटाळमृदंगाचा गजर, घोषणाबाजीने नगर रोड दणाणलाबीड...

Read moreDetails

खूशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा आता संपली...

Read moreDetails
Page 286 of 567 1 285 286 287 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?