बीड

beed news

स्कॉर्पिओच्या धडकेत एकजण जागीच ठारपाठलाग करूनही चालक गाडी घेऊन फरार

बीड (रिपोर्टर)- भरधाव वेगात निघालेल्या स्कॉर्पिओने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मंझेरी फाटा...

Read moreDetails

गेवराईत व्यापार्‍याच्या ऑफीसवर इनकम टॅक्सचा छापापुणे टू गेवराई कनेेक्शन, कर बुडव्या व्यापार्‍यात खळबळ

गेवराई (रिपोर्टर)ः-कापूस गठाणीची खरेदी विक्री करणार्‍या व्यापार्‍याच्या ऑफीसवर आज सकाळी नाशीक येथील इनकम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी छापा...

Read moreDetails

दिंद्रुड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

दिंद्रुड (रिपोर्टर): गणपती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दिंद्रुड पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव...

Read moreDetails

चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

गेवराई (रिपोर्टर)- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरुच आहेत. या...

Read moreDetails

अंबाजोगाईत शेतकर्‍यांचा जनआक्रोशमाजलगावमध्ये आघाडीचा रास्ता रोको

माजलगाव (रिपोर्टर)- ‘आमच्या मागण्या मान्य करा नसता खुर्च्या खाली करा,’ ‘या जुल्मी सरकारचं करायचं काय? खाली...

Read moreDetails
Page 304 of 567 1 303 304 305 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?