क्राईम

समुह शाळेला विरोध, शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने शिक्षकविरोधी धोरण अवलंबविले असून त्याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी शाळेतील पटसंख्या...

Read moreDetails

गेवराईत व्यापार्‍याच्या ऑफीसवर इनकम टॅक्सचा छापापुणे टू गेवराई कनेेक्शन, कर बुडव्या व्यापार्‍यात खळबळ

गेवराई (रिपोर्टर)ः-कापूस गठाणीची खरेदी विक्री करणार्‍या व्यापार्‍याच्या ऑफीसवर आज सकाळी नाशीक येथील इनकम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी छापा...

Read moreDetails

श्रीसंत एकनाथांच्या वैचारिकतेचे पिंपळनेरमध्ये अधिष्ठाण

संत एकनाथांचे वंशज योगीराज महाराजांनी पिंपळनेरकरांना केले मंत्रमुग्ध पिंपळनेर (रिपोर्टर)- संत महंतांच्या स्पर्शाने पुणीत झालेल्या महाराष्ट्रात...

Read moreDetails

नालीमध्ये मृतदेह आढळलामयताची ओळख पटली नाही

बीड (रिपोर्टर)- शहरातील बंकटस्वामी महाविद्यालयासमोरील नालीत मृतदेह आढळून आला असून या मयताची ओळख दुपारपर्यंत पटली नव्हती....

Read moreDetails

चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

गेवराई (रिपोर्टर)- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरुच आहेत. या...

Read moreDetails

महाराष्ट्रात सात महिन्यांत 1,555 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

विजय वडेट्टीवारांची माहितीमुंबई (रिपोर्टर)-राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं...

Read moreDetails
Page 49 of 97 1 48 49 50 97

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?