बीड

beed news

बाअदब चोर चोऱ्या करतायत पोलिसांनो, बघा आणि शांत रहा,बीडमध्ये दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न; आडसमध्ये एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, उमापूरमध्ये बँक फोडली

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळबीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला, दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडू...

Read more

12 डिसेंबरला जवळबनमध्ये जरांगे पाटलांची सभा,सभेला उपस्थित राहण्यासाठी केज शहरातून काढली जनजागृती रॅली

केज (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दररोज अनेक सभा घेत आहेत. 12 तारखेला...

Read more

शेतकर्‍यांना मावेजापोटी एकरी 10 लाख रुपये देण्याचे आदेश ,कमिश्‍नरसह जिल्हाधिकार्‍यांना हजर राहण्याचे आदेश

बीड (रिपोर्टर): शिरूर तालुक्याती घाटशीळ पारगाव येथील शेतकर्‍यांची जमीन तलावासाठी संपादीत करण्यात आली. त्याचा मावेजा अद्यापपर्यंत...

Read more

दिवसाढवळ्या भररस्त्यावर अंबाजोगाईत खून;मोंढा रोडवर थरार,भररस्त्यात तरुणाचा मृतदेह, अंबाजोगाईत खळबळ

मोंढा रोडवर थरार, हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्याने तरुणावर हल्ला चढवलाअंबाजोगाई (रिपोर्टर): शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या...

Read more

श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पाटोदा (रिपोर्टर) पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथील रामेश्‍वर मंदिर भुतवडा रोड मागील बाजूस असलेल्या...

Read more

ते बोलत नाहीत, हा लोक नेता करून दाखवतो ;ना. धनंजय मुंडेंचे कोटी कोटी उड्डाण;बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर

अधिवेशनाच्या पुरवणी यादीत बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूरनागपूर (रिपोर्टर): दुष्काळी बीड जिल्ह्याची...

Read more

इथेनॉल बंदच्या निर्णयाला विरोध -भाई थावरे शासनाने निर्णयात बदल करावा

बीड (रिपोर्टर): देशामध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने इथेनॉल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय...

Read more

तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरीस,जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणावरून गाड्या...

Read more

सराटी अंतरवलीतला लाठीचार्ज योग्यच -फडणवीसगुन्हे परत घेणार नाही -फडणवीसांचं लेखी उत्तर

नागपूर (रिपोर्टर): राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा चरीरींहर ठशीर्शीींरींळेप प्रश्‍न धुमसत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही...

Read more
Page 55 of 349 1 54 55 56 349

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?