क्राईम

ज्यादा परताव्याचे आमिषविमा प्रतिनिधीची 21 लाखांची फसवणूक

बीड, (रिपोर्टर)ः-  एका गुंतवणुकीच्या स्किममध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून बीड शहरातील एका विमा प्रतिनिधीची तब्बल 21...

Read moreDetails

पहिल्या पत्नीशी वाद झाल्यावर चार महिन्यांत दुसरे लग्न; जाब विचारल्यावर पतीकडून ’वस्तर्‍याने’ हल्ला

केज (रिपोर्टर): केज शहरातील क्रांतीनगर भागात पहिल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत दुसरे लग्न करून...

Read moreDetails

गेवराई पोलिस हवालदार लाच घेताना रंगेहात अटक; लाचलुचपत विभागाची कारवाई

गेवराई (बीड) – गेवराई पोलीस ठाण्यातील हवालदार विजय दिगंबर आघाव हा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

Read moreDetails

शादी डॉटकॉमवर ओळख, लग्नाचे आमिषघटस्फोटीत महिलेवर बलात्कार, गर्भपात, गुन्हा दाखल

बीडच्या महिलेने तक्रार दिल्यानंतर संभाजीनगरच्या गायधनीवर गुन्हाबीड (रिपोर्टर): शादी डॉटकॉमवर ओळख झालेल्या व्यक्तीने घटस्फोटीत महिलेस ‘तुझ्या...

Read moreDetails

व्हेल माश्याच्याउलटीची तस्करी शिवाजीनगर पोलिसांनी केले दोघांना जेरबंद

बीड (रिपोर्टर): समुद्रात सापडणार्‍या अति दुर्मिळ व्हेल मासा याची उलटीचा पदार्थ विकणार्‍या दोन तस्करांना काल बालेपीर...

Read moreDetails

गेवराई परिसरात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोन हायवा जप्त;

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर पोलिसांनी कारवाईचा...

Read moreDetails

गेवराई शहरात गाड्या चोरीचे प्रमाण वाढले; गेवराई पोलिसांचे दुर्लक्ष

गेवराई (रिपोर्टर)  गेवराई शहरातील सिद्धीविनायक कॉलनी येथील सावित्री अभ्यासिका येथून रविवारी  रात्रीच्या सुमारास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...

Read moreDetails

दागिने सांभाळ म्हणणारी महिलाच निघाली चोट्टी

सीसीटीव्हीत कैद, बसस्थानकातून दागिने चोरले बीड (रिपोर्टर): शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ जाली असून तुमचे दागिने पिशवीत...

Read moreDetails

सीडीआर लिक कसा झाला? सुप्रियांचा सवाल

निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी वडवणी (रिपोर्टर): डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...

Read moreDetails
Page 11 of 97 1 10 11 12 97

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?