महाराष्ट्र

दसरा मेळाव्यातून साखळी चोरणाराचोरटा गुन्हे शाखेने केला जेरबंद

बीड (रिपोर्टर): सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून सोन्याची साखळी चोरण्यात आली होती. या प्रकरणी अंमळनेर पोलिसात गुन्हा...

Read moreDetails

राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट

नागरीकांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण गेवराई (रिपोर्टर): राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट राहिल्याने बागपिंपळगाव परिसरातील शेतकर्‍यांना येण्या-जाण्यास...

Read moreDetails

टपरी चालकास मारहाण प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल

स्पॉट पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल केज, (रिपोर्टर)ः- टपरी चालकास तलवारीने मारहाण करून शहरामध्ये दहशत निर्माण...

Read moreDetails

ग्रामसेवकपदी निवड होवूनही नियुक्ती मिळेना

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआमरण उपोषण बीड, (रिपोर्टर)ः- मागील आठ महिन्यापुर्वी भरती प्रक्रियेत ग्रामसेवकपदी निवड झालेली असतांनाही नियुक्ती मिळत...

Read moreDetails

पीएम किसानचा 21वा हप्ता दिवाळीपुर्वीच जमा होणार

मुंबई, (रिपोर्टर)ः- देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांच्या नजरा सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याकडे लागल्या...

Read moreDetails

अत्याचार्‍याच्या कुटूंबियांनी जात दाखवली

आदिवासी मुलीवर दहा वर्षे बलात्कारबलात्कार्‍यासह कुटूंबियांवर गुन्हे दाखल मस्साजोग, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक...

Read moreDetails

निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तार शाखा

खा.संजय राऊत कडाडले मुंबई, (रिपोर्टर)ः- मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली. निवडणूक याद्याच...

Read moreDetails

अंभोरा हद्दीत चोरट्यांचा धुडगूस

मारहाणीत महिलेचा कान तुटला, वृध्दाच्या डोक्यात दगडतीन तोळ्यासह 13 हजारांची रोकड पळवली, परिसरात भितीचे वातावरण आष्टी(रिपोर्टर)ः-बिबट्याच्या...

Read moreDetails
Page 19 of 148 1 18 19 20 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?